kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
ताई आंबोळी करता तुम्ही जसं पीठ बनवलं तसंच मी सुद्धा तयार करून घेतलं . चवीला खूप छान झाली आंबोळी. सर्वांना फार आवडली आंबोळी .
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thank you so much 🙏खूप छान दिसतायेत आंबोळ्या. वाह👌