शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)

Sangeeta Kadam @cook_19328435
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस
शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस
कुकिंग सूचना
- 1
गॕस आॕन करून त्यावर कढई ठेवा त्यातआलं लसुण मिरची घाला आणि हलके सोटे करून घ्या.
- 2
आता त्यात कट केलेल्या भाज्या टाका व सोटे करा. आता राईस घाला सेजवन फ्राईड मसाला सोयासोस रेडचिली सोस व्हिनिगर घाला व ५ ते १0 मिनिट सोटे करा.
- 3
आता गॕस आॕफ करा तयार आहे गरमा गराम सेजवन फ्राईडराईस सेजवन चटणी सोबत सव्हँ करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11026278

टिप्पण्या (12)