स्प्राऊट्स मोमोस
#कडधान्य
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेलात बारीक चिरलेला लसूण आले परतून घ्यावे.मग त्यात कांदा, कोबी, उकडलेले sprout व सगळे मसाले घालून परतून घ्यावे त्यामध्ये तुम्ही गाजर पातीचा कांदा, बीन्स घातले तरी चालेल
- 2
मग कणीक मध्ये तेल, मीठ घालून एकजीव मळून घ्यावे. मग. त्या पिठाचे गोळे करून घ्यावेत...एक गोळा लाटून त्या मध्ये वरील सारण भरून momos ला आकार द्यावा
- 3
तयार केलेल्या momos ला छान वाफवून घ्यावे...लॉक डाऊन मुळे मुलांना पोळी भाजी खावून कंटाळा येतो त्यामुळे असा पौष्टीक खाऊ दिला तर मुले नक्कीच आवडीने खातील... या मध्ये भरपूर फायबर कॅल्शिअम प्रथिने असल्यामुळे मुलांना फायदाच होईल
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11996808









टिप्पण्या