कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा खीर
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा खीर रेसिपी चे मुख्य फोटो

रवा खीर

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर

#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर

पुढे वाचा

रवा खीर

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर

#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 टेबल स्पूनरवा
  • 1 लिटरदूध
  • 1 टेबल स्पूनतूप
  • 1/2 टी स्पूनवेलची पूड
  • आवडीप्रमाणेकाजू बारीक कापून
  • आवडीप्रमाणेबदाम बारीक कापून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम आपण रवा थोडासा भाजून घेऊ पण या हा रवा प्रसादाच्या शिऱ्या साठी भाजतो तसा लालसर भाजायचा नाही तर खरपूस भाजायचा आहे. पातेल्यात तूप घालून त्यात रवा घालायचा आणि थोडासा सुगंध सुटला की मग दूध घालायचे.

    रवा खीर रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा खीर रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा खीर रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दूध घालताना रवा सतत हलवत राहायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर आणि बारीक कापलेले काजू बदाम घालून मंद आचेवर सतत ढवळत राहायचं. आता खीर घट्ट होत आली आली की गॅस बंद करायचा.

    रवा खीर रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा खीर रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार आहे आपली स्वीट स्वीट रव्याची खीर

    रवा खीर रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
13 एप्रिल 2020 12:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा खीर

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मूग डाळ खिचडी
  2. मेदुवडा सांबार
  3. भरलेले कारले
  4. खरवस वडी
  5. मालवणी खाप्रोळी
  1. कढी गाेळे
  2. चिकु मिल्क शेक
  3. बॉम्बे आईस हलवा
  4. चवळीच्या शेंगा,बटाटा भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12098115
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close