कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य प्रथम शिजवलेल्या भातामध्ये दही मिक्स करावे नंतर दूध घालावे.
- 2
बारीक मिरच्या चिरून, मीठ घालून छान मिक्स करून घ्यावे
- 3
कढई मध्ये तेल टाकून उडद डाळ, मोहरी, काडी पत्ता आणि थोड्या मिरच्या यांची फोडणी करावी
- 4
हि फोडणी त्या वरील मिश्रणात छान मिक्स करून, एक तास फ्रिज मध्ये ठवून. नंतर सर्व्ह करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12240016













टिप्पण्या