शेजवान नूडल्स

रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा.
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नूडल्स ४ कप पाण्यात घालून, त्या पाण्यात थोडे मीठ व १ टीस्पून तेल घालून शिजवून घ्याव्यात. मग एका चाळणीत घेऊन त्यात थंड पाणी सोडावे म्हणजे चांगल्या मोकळ्या होतात.
- 2
मग एका पॅन मध्ये थोडे तेल घेऊन, तेल गरम झाले की त्यात ठेचलेली लसूण घालावी, मग त्यात चिरलेला कांदा घालावा. दोन्ही छान परतले की त्यात चिरलेल्या भाज्या घालाव्यात. भाज्या चांगल्या परतल्या की मग त्यात सॉस दिलेल्या प्रमाणात घालाव्यात. भाज्या खूप शिजवू नयेत, थोड्या क्रंची राहायला हव्यात..
- 3
मग त्यात शिजलेल्या नूडल्स घालून एकदा टॉस कराव्यात व बाउल मध्ये सर्व्ह कराव्यात
Keywords
Similar Recipes
More Recipes









टिप्पण्या (3)