मँगो डिलाईट (MANGO DELIGHT RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
आंब्याच्या साली काढून त्याचा गर काढून घ्या. क्रीम फेटून घ्या. बदामाचे आणि पिस्त्याचे काप करा. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर आणि साखर घाला.
- 2
आता दूध आणि अर्धी वाटी फ्रेश क्रीम घाला. छान ब्लेंड करून घ्या. गरज वाटल्यास अजून दूध घाला. साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
- 3
सर्व्हींग ग्लास मध्ये सर्वात आधी आईस्क्रीम चे तुकडे नंतर फ्रेश क्रीम घाला. नंतर त्यात मिक्सरमधील मिश्रण ओता. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना आंब्याचे काप आणि ड्रायफ्रूट्स वापरुन सजवा. सर्वात वर एक चेरी ठेवा.
- 4
थंडगार मॅंगो डीलाईट चा घरच्या घरी आनंद लूटा!!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12557905














टिप्पण्या (2)