कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

#तिरंगा आज स्वातंत्र्यदिन असला तरी ऑफिसच्या कामापासून काही सुटका नाही मग अशा वेळेस पटकन काही कराव म्हणता तर हा इन्स्टंट तिरंगा पास्ता 😁🙈

#तिरंगा आज स्वातंत्र्यदिन असला तरी ऑफिसच्या कामापासून काही सुटका नाही मग अशा वेळेस पटकन काही कराव म्हणता तर हा इन्स्टंट तिरंगा पास्ता 😁🙈

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • 200 ग्रॅमपास्ता
  • 1गाजर
  • अर्धा कांदा
  • 1कॅप्सिकम
  • 2 टेबल्स्पूनचिरलेला लसुन
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1टिस्पून इटालियन सीजनिंग
  • 1टिस्पून गार्लिक सीजनिंग
  • 1 टेबल स्पूनmayonnaise
  • 1 टेबल स्पूनकाळी मिरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका पोस्टमध्ये पाच उकळून घ्यावा. त्यात थोडे मीठ आणि तेल टाकावे. पास्ता उकळत असताना गाजर कांदा कॅप्सिकम आणि लसुन चिरून तयार करून घ्या.

    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पॅन मध्ये दोन टेबल्स्पून तेल गरम करा. मग एक एक करून सर्व भाज्या परतून घ्या. तेलाचं प्रमाण कमी असले पाहिजे कारण भाज्यांना क्रंची इफेक्ट आला पाहिजे.

    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर चिरलेला लसूण आणि इटालियन गार्लिक सीजनिंग ॲड करून चांगले परतून घ्या.

    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाज्या शिजल्या की त्यात एक टेबल्स फोन mayonnaise ॲड करा. चांगले मिक्स करून त्यात दोन टेबल्स फोन पाणी ॲड करा चवीनुसार मीठ घाला. आता शिजवलेला पास्ता टाईम मध्ये ऍड करून चांगले मिक्स करून घ्या.

    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व करताना वरतून फ्रेशली क्रश काळीमिरी आणि आवडीनुसार चीज ॲड करा

    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इन्स्टंट तिरंगा पास्ता (pasta recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
15 ऑगस्ट 2020 12:44 रोजी
When people meet each other for the love of food, the journey lasts forever. Welcome to our Community of a tasteful living!
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
19 ऑगस्ट 2020 21:10
मस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिरंगा पास्ता रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
  2. चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
  3. मॅक्सिकॅन सॅलड (Mexican salad recipe in marathi)
  4. व्हेज थाई करी आणि स्टिम राईस (veg Thai curry and steam rice in marathi)
  5. इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
  1. व्हेजी मॅगी कटलेट (veggie Maggie cutlet recipe in marathi)
  2. दाबेली बाइट्स - इनोव्हेटिव्ह फ्युजन स्टार्टर (DABELI BYTES RECIPE IN MARATHI)
  3. पिस्तचिओ मिल्क केक(pistachio milk cake recipe in marathi)
  4. तिरंगा ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12855610
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close