भरली कारली(bharli karli recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
#स्टफ अशी तर कारली कडू पण भरून केली तर मस्त लागतात
भरली कारली(bharli karli recipe in marathi)
#स्टफ अशी तर कारली कडू पण भरून केली तर मस्त लागतात
कुकिंग सूचना
- 1
कारली धुवून 2 भाग करून आतील बिया काढून पोकळ करून घेतले आणि गेम उकळत्या पाण्यात 5 मिनिटे ठेवून काढून घेतले मिक्सर च्या भांडयात लिंबू रस गूळ सगळे मसाले खोबरे बेसन आणि कूट सगळे एकत्र करून घेतले
- 2
तयार सारण कारल्यात भरून घेतले कढईत तेल घालून भरलेली कारली परतवून घेतली पोळी सोबत सर्व्ह केली
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12876493









टिप्पण्या