कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#रेसिपीबुक #week1
#माझ्या आवडत्या रेसिपी
दिवसाची सुरुवात जर दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो.

#रेसिपीबुक #week1
#माझ्या आवडत्या रेसिपी
दिवसाची सुरुवात जर दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो.

पुढे वाचा

स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#रेसिपीबुक #week1
#माझ्या आवडत्या रेसिपी
दिवसाची सुरुवात जर दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो.

#रेसिपीबुक #week1
#माझ्या आवडत्या रेसिपी
दिवसाची सुरुवात जर दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 6_8 अंडी
  • 3बटाटे
  • 2-3कांदे
  • 1 वाटीबारिक चिरलेला कोबी
  • कोथिंबीर चिरून
  • 1टोमॅटो
  • 1/2 टीस्पूनऑरिगॅनो हर्ब
  • 1/2 टीस्पूनमिरेपूड
  • चवीनुसारमीठ
  • 2 टेबलस्पूनतेल किंवा बटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम कांदा बारिक किंवा लाबंडा चिरून घ्यावेत आणि सोबत टोमॅटो व कोबी चिरून घ्यावेत. एका भांड्यात अंडी फोडून त्यात ऑरिगॅनो भुरभुरावी, मीठ आणि मिरपूड घालून हलवावे कोथिंबीर हि घालून घ्या तिखट आवडत असेल तर लाल तिखट थोडे घालून हलवावे.

    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पॅन मध्ये तेल ओतून कांदा टोमॅटो व
    कोबीचे मिश्रण बटर किंवा तेलात ओतून परतावे चार ते पाच मिनिटं झाली कि त्यात साल काढून लांब काप केलेले बटाटे फोडी घालाव्यात.

    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दोन मिनिटं हलवावे व नंतर त्यात अंड्यांचे फेटलेले मिश्रण ओतावे व झाकून चार ते पाच मिनिटं थाबांवे शक्यतो नाॅनस्टीक पॅन वापरावा.

    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता झाकण उघडून सर्व बाजूंनी सोडवून घ्या आणि पलटवा आणखी चार ते पाच मिनिटं थांबून गॅस बंद करावा आणि प्लेट मध्ये काढून कट करून गरमागरम सर्व्ह करावे सोबत काही नसेल तरी चालेल

    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    रेग्यलर स्पॅनिश ऑम्लेट मध्ये टोमॅटो घालत नाहीत पण लहान मुलांना थोडे चटपटीत आवडते या करिता टोमॅटो घालून बनवावे अथवा टोमॅटो नाही वापरला तरी चालेल.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
15 जून 2020 10:01 रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ओम्लेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1.   कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
  2. भरली वांगी (Stuffed Brinjal/Eggplant recipe in marathi)
  3. रस मलाई (ras malai recipe in marathi)
  4. मँगो मोजीतो(mango mojito recipe in marathi)
  5. बॅटन बर्ग केक (button burg cake recipe in marathi)
  1. फ़ुट- कुरकुरे (fruit kurkure recipe in marathi)
  2. ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
  3. कॉर्न पनीर चीज़ पिझ्झा(corn paneer cheese pizza recipe in marathi)
  4. पनीर टिक्का मसाला(paneer tikka masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12887620
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close