साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
आज सकाळी नाश्ता करायला आदल्या दिवशी रात्री पासून तयारी करावी लागते
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज सकाळी नाश्ता करायला आदल्या दिवशी रात्री पासून तयारी करावी लागते
कुकिंग सूचना
- 1
भिजलेल्या साबुदाण्या मध्ये उकडलेला बटाटा सोलून कापून घेणे त्यातच मिरची,जिरे, भाजलेले शेंगदाणे वाटून एकत्र करून घेणे
- 2
तूप गरम करणे त्यात जिर घालून तडतडले की साबुदाण्याचे मिश्रण एकत्र करणे
- 3
त्यात मीठ लिंबूरस,साखर,ओल खोबर कोथिंबीर घालून एकत्र करून घेणे झाकण ठेवणे एक वाफ येऊ देणे गरमागरम खिचडी सर्व्ह करण्यासाठी तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12916446

टिप्पण्या