चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

ह्यांचा वाढदिवस मग काय.. घरच्या घरी केक करायचे ठरवले.
आपल्या ग्रूप मध्ये खूप talente बेकर्स आहेत...तरी मी आपला प्रामाणिक प्रयत्न केला.. कोर्स ना करता...
मला आवड आहे फक्तं ह्याच बेसिस वर...
त्यात ह्याची खूप साथ असते...
आणि हा केक जस्ट फॉर हिम...

कुकिंग सूचना
- 1
केक पावडर घ्या आणि १० मिनिट बलेंडर ने फेटा..
- 2
केक टिन ला बटर पेपर लावा आणि त्याला थोडा तेल लावा..गॅस तंदूर प्रेहीट करत ठेवा.. आता केक ठेवा तंदूर मध्ये आणि मध्ये मध्ये चेवक करत रहा...
- 3
केक अर्ध्या तसा नंतर झाला फुगून आला... पूर्ण थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा.. २
- 4
डार्क चॉकलेट मेलट करून ठेवा आता त्यात ३ चमचे क्रीम घाला चॉकलेट गनाश तयार आहे...
- 5
क्रीम एका भांड्यात घ्या आणि फेटा... त्यात थोडे व्हॅनिला इसेन्स घाला
- 6
आता कॅकेच्याएका बाजूला क्रीम लावा.. वर दुसरा थर ठेवा
- 7
कॅकेच्या वर व्हॅनिला फ्लावरेड क्रीम लावा..मग चॉकलेट गणाश पण त्या वर घाला.क्रीम नी डेकोरेट करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)