कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसीपीबुक
गावाकडच्या आठवणी या आठवाव्या तेवढ्या थोड्याच.माझ माहेर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँर्डरवरचं.त्यामुळे तिथे खरडा हा खुपच आवडीचा. माझ्या घरी कडक भाकरी आणि खरडा असला की सगळे खुश होतात.आणि तिच रेसपी मी आज शेअर करणार आहे.तुम्ही ही नक्की करुन पहा आवडेल तुम्हालाही.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० ते २५ मि.
६ ते ७ व्यक्तींसाठी
  • 1/4 किलो हिरवी मिरची
  • 1/2 वाटीतेल
  • 1 वाटीशेंगदाणे
  • 1 चमचाजीरे
  • १५ ते १६ पाकळ्या लसुन
  • चवीनुसारमीठ
  • खलबत्ता किंवा मिक्सर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० ते २५ मि.
  1. 1

    शेंगदाणे आर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.लसुन सोलुन घ्या.

    मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तवा गरम करायला ठेवा.मिरचीची देठ काडुन तव्यात टाका. २ चमचे तेल टाकुन १० मिनीटं भाजुन घ्या.

    मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता शेंगदाणे पाण्यातुन काढा. मिरची कोमट झाली की खलबत्ता मधे काढा.शेंगदाणे, लसुन,मीठ,मिरची एकत्रओबडधोबड कुटुन घ्या.

  4. 4

    तव्यात तेल टाका.तेल तापल्यावर जीरे टाकुन कुटलेला ठेचा घाला.१० मिनिट चांगला परतत रहा.थोडा खरपुस झाला की गँस बंद करा.आपला ठेचा तयार आहे.

    मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
26 जून 2020 17:54 रोजी

टिप्पण्या (3)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
27 जून 2020 07:02
वाह
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिरचीच्या खुडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. समोसा (samosa recipe in marathi)
  2. गावाकडची आठवण फुग्याचे धपाटे(fugyache dhapate recipe in marathi)
  3. झणझणीत कट वडा सांबार (kaat wada sambar recipe in marathi)
  4. सुके मटण (sukke mutton recipe in marathi)
  5. डाळ वडा (dal wada recipe in marathi)
  1. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  2. पेंडपाला (pendpala recipe in marathi)
  3. मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
  4. पुदिना  मोजितो(pudina mojito recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13005283
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close