गुलगुले (gulgule recipe in marathi)

Sangeeta Kadam @cook_19328435
#रेसिपीबुक
#week 3
#नैवेद्य
आज गुरुपोर्णिमा त्या साठी देवासाठी केलेला नैवेद्य .
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week 3
#नैवेद्य
आज गुरुपोर्णिमा त्या साठी देवासाठी केलेला नैवेद्य .
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य
- 2
एका वाडग्यात पिठ घ्या व गुळ घालून मिक्स करून घ्या.
- 3
पाणी लागेल तसे घालून भजी साठी पिठ करतो तसे करावे गॕस आॕन करून कढईत ओतुन गरम करण्यासाठी ठेवावे.
- 4
हातावर घी लावुन भजी करतो तसे गोळे करून हातावर घेऊन तेलात सोडून मंद आचेवर गुलगुले तळुन घ्यावे लालसर रंगावर तळून घ्यावे.
- 5
आता गुलगुले तयार आहेत सव्हिंग प्लेट मध्ये काढून देवाला नैवेद्य दाखवावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13090254
















टिप्पण्या