क्रंची पापड (crunchy papad recipe in marathi)

Kalpana Pawar @Cook_20551026
#goldanapron3
week23
पापड
कुक टाइम जरी ५ मिनिटे दिला तरी खरी मेहनत वेगळीच आहे. पापड ची पूर्ण रेसिपी पोस्ट केली आहे.
क्रंची पापड (crunchy papad recipe in marathi)
#goldanapron3
week23
पापड
कुक टाइम जरी ५ मिनिटे दिला तरी खरी मेहनत वेगळीच आहे. पापड ची पूर्ण रेसिपी पोस्ट केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे धूवून उकडून सोलून मॅश करून घ्यावे त्यात साबुदाणा ही मिक्स करून मीठ मिरची पावडर घालून चांगले मिक्स करून गोळा करून घ्यावा.
- 2
छोटे छोटे गोळे करून प्लाटिक पेपर वर हे पापड लाटून घ्या.
- 3
लाटून झाल्यावर कडकडीत उन्हात वाळवत घालावे.
- 4
कडक वाळल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे. चटपटीत खायची आठवण झाली की डब्यातून काढून गरम तेलात तळून घ्यावेत
- 5
साखर,चाट मसाला काळं मीठ मिरची पावडर मीठ मिक्स करून तळलेल्या पापड वर स्प्रेड करून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13110857

















टिप्पण्या