कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#रेसिपीबुक
#week 6
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. तसेच प्रत्येक प्रांताच्या चाली ,रिती, रूढी , परंपरा ही वेगवेगळ्या आहे. आज नागपंचमी हा सण सर्वत्र साजरा केला जाणारा परंतु प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणारा असा हा नागपंचमी चा सण . ह्या सणाला वेगवेगळ्या प्रांतात विविध पदार्थ बनवले जातात. त्या पैकीच आज एक पारंपारिक पदार्थ म्हणजे खीर कान्होले खान्देशात प्रसिद्ध आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
२
  • कानोले साठी
  • 2वाटीकणीक
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल मोहन घालण्यासाठी
  • पाणी
  • गव्हाची खीर
  • 1 वाटीगव्हाचा दलिया
  • 1/2 वाटीसाखर
  • 1 लिटरदूध
  • आवडीप्रमाणे सुका मेवा
  • विलेची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व प्रथम कणीक घेऊन त्यात मीठ आणि तेलाचं मोहन टाकून मिक्स करून घ्या.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर पाणी टाकून चांगला मऊ गोळा मळून घ्या. गॅस वर स्टीमर मधे पाणी घालून उकळत ठेवा. तयार केलेल्या गोळ्याची पोळी लाटून घ्या.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्या पोळीला तेल लाऊन ह्या प्रकारे घडी घाला.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कान्होला तयार झाल्यावर स्टीम र मधे १० मिनिटे वाफ काढून घ्या.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    खीरे साठी गव्हाचा दलिया पाण्याने धऊन नंतर अंदाजाने पाणी टाकून कूकर मधून ६ ते ७ शीट्या होऊ द्या.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कूकर मधून काढल्या वर त्यात मावेल तेवढे दूध घाला. एक उकळी आल्यावर साखर आणि सुकामेवा घाला.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    खीर एकजीव होईपर्यंत उकळू द्या. आता तुमची खीर आणि कान्होले तयार आहेत. खीर थंड झाल्यावर सर्व्ह करा.

    खान्देश चा पारंपारिक पदार्थ गव्हाची खीर आणि कान्होले (kanole recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
25 जुलै 2020 10:58 रोजी

टिप्पण्या (2)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
25 जुलै 2020 17:23
छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Khandeshi जुन्या रेसिपी खीर नेवरे‌

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दिंडे (Dinde Recipe in Marathi)
  2. दिंड-शेंगा (dind recipe in marathi)
  3. पाकातली चंद्रकोर पुरी /पाकातली पुरी (pakatil poori recipe in marathi)
  4. नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
  5. चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
  1. हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
  2. दिंडे(पुरणाचे) (dinde recipe in marathi)
  3. चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
  4. दुधी चकोर भजी (dudhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13261615
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close