मूगडाळी चे हेल्थी सूप (moong dal soup recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
मूगडाळी चे हेल्थी सूप (moong dal soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुगडाळ पाण्यात 10मिनिट भिजत ठेवणे. कुकरला 1शिट्टी देणे. वाफ गेलीकी डाळ घोटून घेणे. ग्यास वर पातेलीत तूप, मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता लसूण मिरची घालून तडका करणे टोमॅटो, भोपळा
- 2
त्या तडक्या वर घोटलेली डाळ घालून मीठ घालून एक उकळी काढून मूगडाळी चे सूप ओलं खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13297757









टिप्पण्या