टोमॅटो ऑमलेट (tomato omelette recipe in marathi)
#GA4#week2#omlet
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एका डिश मध्ये काढून घेतले. टोमॅटोची मिक्सर मधून बारीक प्युरी करून घ्यावी.
- 2
एका बाऊलमध्ये प्युरी काढून त्यात दहि व बाइंडिग साठी थोडं बेसन पीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी बडिशेप हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता पाने तडतडल्यावर त्यात टोमॅटो प्युरीचे मिश्रण घालून पसरवून घ्यावे.
- 4
दोन मिनिटांनी उलट करून घ्यावे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाल्यावर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13306260















टिप्पण्या