दींडे (dinde recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चना दाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये टाकून दोन-तीन सुट्ट्या काढून घ्या.
- 2
आता त्यात गुड टाकून सतत चमच्याने हलवून मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये जायफळ व खोबरे टाकून मिक्स करून घ्या.
- 3
आता आटा मध्ये मीठ तेल टाका आणि पाण्याच्या साह्याने कणीक मडून घ्या. आता पोळी लाटून त्यामध्ये सारण टाकून चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे घडी करून घ्या.
- 4
घडी केल्यानंतर काटा चा चमच ने डिझाईन आखून घ्या. अशाप्रकारे सर्व तयार करून घ्या
- 5
स्टीमर मध्ये ठेवून पंधरा मिनिटं स्टीम काढून घ्या करणे. पंधरा मिनिटानंतर काढून घेणे.दींडे तयार.
- 6
छान तूप टाकून गरमा गरम सर्व्ह करा. दींडे रेडी टू सर्व्ह
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13308435






















टिप्पण्या