खान्देशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर (gawhachi kheer recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
#सात्विक रेसिपी नं 2
ऋतुमाना नुसार पंचमहाभूते आहाराचे तीन प्रकार: सात्विक,राजसिक और तामसिक आहार
सत्त्व,रज व तम हे तीन गुण (त्रिगुण) आयुष्य,बुद्धी,शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढवणारे असून,रुचिकर,स्निग्ध,शरीरात मुरून चिरकाल राहाणारे आणि मन प्रसन्न ठेवणारे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सात्त्विक असतात.
1. सात्त्विक आहार : ताजी फळे, भाज्या,धान्य,सलाड इ.,मूग,नाचणी, भाज्यांची सूप्स,ज्यूस,दुग्धजन्य पदार्थ,
सुकामेवा,गूळ,मध, सात्विक मसाले( तुलसी,वेलची,दालचिनी,धणे,बडीशेप, आले आणि हळद वगैरे..)
2. राजसिक आहार : मिठाई,खूप तळलेले/ जास्त तिखट/ चमचमीत/ तेलकट पदार्थ,लोणचे वगैरे.
3. तामसिक आहार : मांसाहारी पदार्थ, शिळे/ दुर्गंधीयुक्त पदार्थ,बर्याच वेळा गरम केलेले पदार्थ,कांदा,मुळा,लसूण,अंडी
तामसिक आहार,लोभ,मत्सर,क्रोध, विश्वासघात,कल्पनाशक्ती,गर्व आणि अनीती या भावना निर्माण होतात.मुळा,कांदा लसूण तामसिक आहेत.
श्रीमद्भगवतगितेत
श्रीकृष्णाने सात्विक,राजसिक आणि तामसिक गुणाची विस्तृत व्याख्या दिली आहे आणि त्याच्या शरीरावर,मन आणि बुद्धीवर प्रभाव स्पष्ट केला आहे.
श्रीभगवानुवाच - त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा। सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु॥17.2॥
अर्थ : मानवाच्या स्वभावामुळे निर्माण झालेला श्रद्धा सात्त्विक आणि राजसी आणि तमसी हे तीन प्रकार आहे,
भगवद्गीतेचा १७वा अध्याय "श्रद्धात्रयविभागयोग"असा आहे.त्यात सत्त्व, रज आणि तम या ३ श्रद्धा,गुण आणि अन्न यावर भगवंतांचं भाष्य आहे.आपला स्वभाव वागणूक ही पुर्णपणे आपल्या आहारावर अवलंबुन असते.असाच एक सात्विक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर श्रावण महिन्यात खांन्देशात आवर्जून बनवला जाणारा नैवेद्य.चला तर मग रेसिपी पाहुया

कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम गहु भाजुन मिमिक्सर मधून बारीक करून रवा पाडुन घेणे रवा आणि जाड लापशी दोन्ही तयार होतात
- 2
पॅन मध्ये तुप घालुन रवा छान भाजून घ्या.व त्यात दुध /पाणी घाला आणि छान शिजवुन घ्या.
- 3
रवा छान शिजला की त्यात साखर घाला व आवडीनुसार सुकामेवा घाला जायफळ पुड वेलची पूड घालून छान एकजीव करून घ्या. व ओल्या नारळाचे काप टाका आणि5 ते 7 मिनिटे शिजवुन घ्या
- 4
तयार आहे मस्त गरमागरम गव्हाची खीर हिखीर तुम्ही जाड रव्याची किंवा लापशी ची बनवु शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या