सिनामन रोल विदाऊट ईस्ट (cinnamon role recipe in marathi)

सिनामन रोल विदाऊट ईस्ट (cinnamon role recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यामध्ये कानिक बेकिंग पावडर सोडा मीठ बटर टाका आणि दह्याने भिजवून घ्या. आणि पंधरा मिनिटे रेस्ट /बाजूला करायला ठेवला.
- 2
आता एका वाटीमध्ये दालचिनी पावडर साखर व बटर टाकून त्याला चमचा च्या साह्याने मिक्स करून स्मूथ पेज तयार करून.
- 3
एका कढाई मध्ये मीठ टाकून पसरून एक लेयर बनवून घ्या त्यावर वाटी ठेवा आणि त्यात कढईवर झाकण ठेवून दहा मिनिटं मिडीयम लोक फ्री-हीट करून घ्या.
- 4
पंधरा मिनिटानंतर उंड्याला एक वेळा मळून घ्या व त्याला चौकन आकारात पोळी लाटून घ्या. आता त्यावर दालचिनी पेस्ट सर्वीकडे पसरून घ्या.
- 5
आता त्याची बुक करून घ्यावे चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे. हाताने थोडे दाबून लाटून घ्यावे.
- 6
लाटून झाल्यावर त्याचे सारखे सहा भाग करून घ्यावे. नंतर एका भाग घाला तीन कट मारून वेणी सारखे गुंफून घ्यावे.
- 7
गुंफला नंतर शेवटचे दोन टोकं जॉईन करून नोट बनवून घ्या. अशाप्रकारे सर्वेश बनवून घ्या.
- 8
एका प्लेटमध्ये सर्वे रोल बनवून ठेवा आणि ती प्लेट कढाई उघडून त्यामध्ये ठेवा आणि झाकण लाऊन १५ -१८ मिनिटं लो फ्लेमवर बेक करायला ठेवून द्या.
- 9
सिनेमन रोल्स तयार. हवे तसे सजवा.
- 10
रेडी टू सर्व्ह.
Keywords
Similar Recipes
More Recipes
































टिप्पण्या (2)