खोबरं रव्याची खीर (rawa khobraychi kheer recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
खोबरं रव्याची खीर (rawa khobraychi kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या व त्यामध्ये ड्राय फ्रूट टाकून छान परतून घ्या. आणि बाजूला कडून घ्या.
- 2
आता त्याच कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या व त्यामध्ये रवा छान खमंग भाजून घ्या.
- 3
आता त्यामध्ये खोबरा टाकून नीट परतून घ्या सतत हलवत रहा काळजी घ्या की बुडाला नाही लागला पाहिजे आणि दूध करून घ्या, व त्यात टाकून द्या व सतत हलवत घट/ आटून घ्या.
- 4
आता त्यात साखर घालून परतून घ्या.
- 5
आता त्यात ड्राय फ्रूट टाका व 1-2 मिनिटे होऊ द्या
- 6
मस्त छान अशी खोबरं रव्याची खीर तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13381679





















टिप्पण्या