कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#लाडू.... पुर्वीच्या काळी घराघरात हमखास लाडूचा डबा भरलेला असायचा. पण हल्ली खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे लाडू करण्याची पद्धतही बदलली आहे. आता लाडूही आपल्या सकाळची चांगली सवय ठरू शकते. त्यामुळे इकडे मी प्रोटीन युक्त लाडू बनवले आहेत. यात सगळ्या हेल्दी प्रोटीन रिच वस्तू वापरल्यामुळे त्या शरीरासाठी आवश्यक आहे. असा एक लाडू सकाळी रोज नाश्त्यात खाल्ला तर आपली भूक तर भागेल. शिवाय शरीराची प्रोटीनची ची गरज सुद्धा भागेल.. त्यामुळे तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी व्हायला हवी.... 👍

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
10 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपशेंगदाणे शेंगदाणे
  • 1/2 कप फुटाणे
  • 1/2 कपडाळं
  • 1/2 कपबदाम
  • 1/2 कपकाळे, पांढरे तिळ
  • 1/2 कपपीनट बटर (घरचे= मध, तेल, पिंक मीठ घालून केलेले.)
  • 3/4 कपसेंद्रिय गूळ (मी वापरली आहे)
  • 1/2 कपमिक्स खसखस, टरबूज, खरबूज बी सूर्यफूल बी, भोपळा बी.. (यापैकी जे असेल ते घेऊ शकतो)
  • 1/4 कपजवस
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप (आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल)
  • 1 टीस्पूनजायफळ वेलची दालचिनी सुंठ पावडर.. यापैकी आवडी प्रमाणे घ्या. मी इकडं सर्व पावडर घेतल्या आहेत
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम प्रथम गूळ, तूप, अन्‌ पिनट बटर सोडून दिलेले सर्व साहित्य एक-एक करून मंद आचेवर भाजून घ्यावे.

    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर ते सर्व साहित्य थंड झाल्यानंतर त्याचे मिक्सरवर पावडर करून घ्यावी. पावडर थोडी जाडसर असावी खूप पीठ करु नये.

    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दुसऱ्या कढईमध्ये तूप घालावे. त्यावर गुळ घालून घ्यावा. थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये पीनट बटर टाकावे. थोडे परतून त्यावर लगेच तयार मिश्रण टाकावे. गॅस बंद करून घ्या.

    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व चांगले मिक्स करून घ्या. त्यामध्ये आवडीनुसार वेलची, जायफळ आणि दालचिनी, सुंठ पावडर घालावी. आणि त्याचे गरम गरमच लाडू वळावे. तयार लाडू साधारण पंधरा दिवस टिकतात.

    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
13 ऑगस्ट 2020 08:55 रोजी

टिप्पण्या (2)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
14 ऑगस्ट 2020 07:20
Khupach healthy surekh .
..
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
  2. मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
  3. ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
  4. डेसिकेटेड कोकोनट इन्स्टंट लड्डू (desiccated coconut instant ladoo recipe in marathi)
  5. कृष्णन उंडी (krishnan undi recipe in marathi)
  1. खतखत (khatkhat recipe in marathi)
  2. खतखत (khatkhat recipe in marathi)
  3. टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
  4. डेसिकेटेड कोकोनट इन्स्टंट लड्डू (desiccated coconut instant ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13409357
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close