कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#Noovenbaking

#cooksnap

#post 3

#wheat_Decadent_Chocolate_cake🍫🍫🍰

#Pineapple_Flavour_chocolate_Cup_cake🍍🍰🍫

मला तशी बेकिंग ची खुप आवड आहे पण वेळे अभावी जमत नाही. पण नेहा मॅम ने अगदी सोपा आणि झटपट होणारा केक शिकवला तो पण मोजक्याच साहित्यात होणारा केक आणि टेस्टी हेल्दी सुद्धा मग का विचार केला की आज केक बनवुया आणि केक तयार अगदी मऊलुसलुशीत झालाय केक 😋 खुपच छान झालाय केक 😍
Thnk you so much Neha mam🎉🎉

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग
  • Dry Ingredients (सुके पदार्थ)
  • 3/4 कपगव्हाचे पिठ
  • 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • 2 टेबलस्पुनकोको पावडर
  • 1/2 कपपिठीसाखर
  • Wet Ingredients (ओले जिन्नस)
  • 1/2 कपपाणी
  • 2 टीस्पूनव्हिनेगर
  • 3 टेबलस्पुनतेल
  • 1 टीस्पूनपायनापल इसेंस
  • केक आयसिंग डेकोरेशन
  • 1डेरी मिल्क चॉकलेट
  • 3 टेबलस्पुनचाॅकलेट साॅस
  • आवडीनुसार चाॅकलेट बाॅल्स
  • आवडीनुसार जेम्स, चेरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम कढईत मीठ घालून रींग ठेवा व कढई 8 ते 10 मिनिटे प्रीहिट करून घ्या.आणि लागणारे साहित्य बाजुला काढुन ठेवा.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका बाऊल मध्ये सुके जिन्नस चाळुन घ्या. व पाणी, व्हिनेगर, तेल, पायनापल इसेंस टाकुन टाकुन छान मिक्स करून घ्या.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता सुके, ओले जिन्नस एकत्र करून छान बॅटर बनवुन घ्या

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता केक टिन ला तेल लावुन पीठ भुरभुरून घ्या. व तयार केलेल बॅटर त्यात ओता व टिन टॅब करून घ्या जेणेकरून त्यातील हवा बाहेर पडेल.आणि हे भांडे प्रीहिटेड कढईत 30 ते 35 मिनिटे बेक करून घ्या यामुळे केक छान बेक होईल.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    30 मिनिटांनंतर केक सुरी घालुन चेक करून घ्या सुरी क्लिन निघाली तर समजायच केक तयार आहे. गॅस बंद करून केक बाहेर काढुन एक सुती कपडा झाकुन 1/2 तास गार होऊ द्या. नंतर शुगर सिरप लाऊन केक माॅईस्ट करून घ्या.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आपण जे पायनापल चाॅकलेट कप केक बनवले आहेत ते पण बाहेर काढून घ्या.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता केक डेकोरेशन आयसिंग साठी मी चाॅकलेट सिरप घेतले आहे. केक वर चाॅकलेट सिरप स्प्रेड करून त्यावर डेरी मिल्क चॉकलेट क्रश करा व डेकोरेशन साठी चाॅकलेट बाॅल जेम्स चेरी लावुन तयार आहे Wheat Decadent Chocolate Cake with wheat Chocolate Cup cake.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    सेम प्रोसेस कप केक साठी केली आहे.

    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
13 ऑगस्ट 2020 10:27 रोजी

टिप्पण्या (2)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
13 ऑगस्ट 2020 19:19
खूपच सुंदर प्रेझेंटेशन केलंय 👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गेहू कणिक चॉकलेट केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
  2. मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
  3. कृष्णन उंडी (krishnan undi recipe in marathi)
  4. रवा नमकीन लाडू (rawa namkeen ladoo recipe in marathi)
  5. ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
  1. खतखत (khatkhat recipe in marathi)
  2. पान खोबरे लाडू (paan khobre ladoo recipe in marathi)
  3. गोपाळ काला लड्डू (gopal kala ladoo recipe in marathi)
  4. कप केक रसमलाई (cup cake rasmalai recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13410038
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close