कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

बाप्पा घरी आले की घरात मस्त धामधूम सुरू असते. सगळ वातावरण कसं चैतन्याने भरलेलं असत. आणि रोज गोड-धोड प्रसादाला वेगवेगळे मोदक तयार केले जातात. बाप्पा म्हणजे लहान मुलांचे आवडते दैवत🙏😊. तेव्हा मी लहान मुलांना व बाप्पांना देखील आवडतील,असे ओरिओ बिस्कीट पासून मोदक केलेले आहेत. खूप सोपी गॅसचा वापर न करता केलेले हे मोदक अगदी झटपट तयार होतात. आणि हो फोटोमध्ये जो बाप्पांचा फोटो आहे ना, तो म्हणजे आमच्या नागपूरचे प्रसिद्ध तिर्थस्थळ सीताबर्डी येथील "टेकडी चा गणपती" आहे. चला तर मग बघुयात ओरिओ बिस्कीटांचे मोदक 😊 आता ओरिओ बिस्किटांचे मोदक विकत सुद्धा मिळत आहेत ते सुद्धा तुम्ही घरी घेऊन या आणि नक्की त्याची टेस्ट बाप्पांना द्या, तुम्ही सुद्धा घ्या आणि इतरांना नक्की सांगा.🙏🏻🥰

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनीटे
4-5 सर्व्हिंग्ज
  • 3ओरिओ बिस्किटांचे पॅकेट
  • 4 टेबलस्पूनदुधाची क्रीम
  • 1 टेबलस्पूनडेसिकेटेड कोकोनट
  • 1/2 टेबलस्पूनमिल्कमेड / साखर पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम ओरिओ बिस्कीट घेऊन त्यातलं क्रीम वेगळं व ओरिओ बिस्कीट वेगळे करून त्याचे मिक्सर मधून पावडर तयार करून घेणे. या बिस्किटाच्या क्रीम मध्ये डेसिकेटेड कोकोनट मिल्कमेड किंवा साखर पावडर टाकून सारण तयार करून घ्यावे.

    ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता मिक्सरमध्ये बारीक केलेल्या बिस्किटांच्या पावडर ला दुधाच्या क्रीम ने थोडे थोडे चमच्याने टाकून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. नंतर त्या गोळ्याचे काप करून त्याचे मोदकासाठी एक सारखे भाग तयार करून घ्यावे.व एक एक गोळा घेऊन हाताने त्याची लाटी तयार करून त्यामध्ये बिस्किटांची काढून ठेवलेल्या क्रीमचे सारण भरावे.

    ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे मोदक तयार करून घ्यावे.

    ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    अशाप्रकारे सगळे मोदक तयार करून घ्यावेत. आता आपले ओरिओ बिस्किटांचे मोदक तयार आहेत. तेव्हा बाप्पांना नैवेद्य दाखवून सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करावा.

    ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
26 ऑगस्ट 2020 08:42 रोजी

टिप्पण्या (3)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
28 सप्टेंबर 2020 19:02
Tysm ताई🙏🌹😘
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मोदक ओरीयो बिस्कुट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
  2. व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
  3. रवा अप्पे
  4. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  5. मेदू वडा
  1. पोटेटो स्माईली (potato smiley recipe in marathi)
  2. कुरकुरे ट्विस्तिज (kurkure twisteez recipe in marathi)
  3. पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
  4. राईस ट्विस्टर्स (Rice twisters recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13502576
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close