कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#रेसिपीबुक #Week11 मुलांना रोज काहीतरी नविन हव असत त्यात भाज्या केल्या तर खात नाहीत म्हणुन भाज्या घालुनच मसाला अप्पे केले चला बघुया मसाला अप्पे कसे करायचे ते

#रेसिपीबुक #Week11 मुलांना रोज काहीतरी नविन हव असत त्यात भाज्या केल्या तर खात नाहीत म्हणुन भाज्या घालुनच मसाला अप्पे केले चला बघुया मसाला अप्पे कसे करायचे ते

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
4 सर्विंग
  • 1 कपबारीक रवा
  • 1/2 कपदही
  • 1/2 कपपाणि
  • 1 टिस्पुनइनो
  • स्टफिंग साठी
  • 2 ऊकडलेले बटाटे
  • 1कांदा बारीक चिरून
  • 1भोपळीमिरची बारिक चिरून
  • 2 टेबलस्पुनआल लसुण मिरची पेस्ट
  • 1 टिस्पुनमोहरी
  • 2 टिस्पुनमिठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम रवा दहि पाणि एकत्र करून 10 मिनिटं ठेवणे

    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर बटाटे कुस्करून त्यात भोपळीमिरची कांदा, मिठ,आल लसुण मिरची पेस्ट घालुन एकत्र करणे व छोटेछोटे गोळे करणे

    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    अप्पे पात्र गरम करत ठेवणे नंतर रवा च्या मिश्रणात इनो घालून चांगल फेटुन घेणे अप्पेपात्रात थोड तेल घालून मोहरीचे दाणे घालणे व त्यावर थोडस रव्याच बेटर घालून त्यावर बटाट्याच्या सारणाचा गोळा ठेवणे व परत रव्याच बेटर घालून कव्हर करणे

    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    10 मिनिटं झाकण ठेणे व अप्पे हलक्या हतानी सुरीनी ऊलटे करूणे दोन्ही साईडनी छान खमंग भाजणे

    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    झाले झटपट मसाला अप्पे तयार बघा तुम्ही पण करून आवडले तर नक्की शेअर करा लाईक करा साँसबरोबर खायला देणे

    झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
29 ऑगस्ट 2020 16:08 रोजी
Dombivali
Yes
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रवा मासल्या Appe रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. ऑरेंज चॉकलेट डिलाईट मोदक (orange chocolate delight recipe in marathi)
  2. मुगाचे आप्पे (moong appe recipe in marathi)
  3. तंदुर चिकन मोमोज (tandoor chicken momos recipe in marathi)
  4. मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
  5. बीट रूट हलवा (beetroot halwa recipe in marathi)
  1. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  2. मुग - तांदूळ डोसा (moog-rice dosa recipe in marathi)
  3. साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
  4. लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13508916
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close