कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#पॅनकेक
हे नो शुगर नो मैदा असे पौष्टिक पॅनकेक आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता. जसं मी संत्री वापरली आहेत तसं तुम्ही दुसरे कोणतेही फळ किंवा भाज्याही वापरु शकता.

#पॅनकेक
हे नो शुगर नो मैदा असे पौष्टिक पॅनकेक आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता. जसं मी संत्री वापरली आहेत तसं तुम्ही दुसरे कोणतेही फळ किंवा भाज्याही वापरु शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
२
  • 1संत्र
  • 2अंडी
  • 1 टेबलस्पून दूध
  • १.५ वाटी गव्हाचे पीठ
  • आवडीप्रमाणे मध
  • आवडीप्रमाणे चॉकलेट सिरप (पर्यायी)
  • 1 टीस्पून बटर (पर्यायी)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    आधी एक संत्र व दोन अंडी मिक्सर मधून काढून घ्या व गव्हाच्या पिठात मिक्स करून घ्या. हे सिडलेस संत्र असल्याने आहे तसे वापरले आहे.

    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    जर मिश्रण किंचित घट्ट वाटल तर आवश्यकतेनुसार दूध घालून मिक्स करून घ्या. मिश्रण खूप पातळ ही करू नये. गरज वाटल्यास मीठ घालून घ्या. मला गरज वाटली नाही या पॅनकेक मध्ये.

    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तव्याला किंचित तेल लाऊन त्यात छोटे पॅनकेक टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनकेक तयार आहेत. आपण साखर वापरली नाहीये गोडीसाठी म्हणून वरून मध,बटर व चॉकलेट सिरप आवडीप्रमाणे घालून सर्व्ह करा स्वादिष्ट पॅनकेक. तुम्ही वरून फ्रूट चा पण वापर करू शकता.

    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
28 ऑगस्ट 2020 10:10 रोजी
Johannesburg

टिप्पण्या (2)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
28 ऑगस्ट 2020 10:14
Beautiful presentation.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

संत्रे पॅन केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अप्पे घावन घाटले (appe ghavan recipe in marathi)
  2. पापलेट फ्राय (paplet fry recipe in marahti)
  3. पोह्याचे  आप्पे (pohyache appe recipe in marathi)
  4. ज्वारी रागी पॅनकेक (jwari ragi pancake recipe in marathi)
  5. चारोळीची पुरणपोळी (charolichi puranpoli recipe in marathi)
  1. कोळंबी चे आंबट कालवण (kolambi kalvan recipe in marathi)
  2. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  3. चारोळीची पुरणपोळी (charolichi puranpoli recipe in marathi)
  4. अप्पे घावन घाटले (appe ghavan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13517563
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close