बॉर्नवीटा बटरस्कॉच आप्पे (born vita butterscotch appe recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
बॉर्नवीटा बटरस्कॉच आप्पे (born vita butterscotch appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
रवा, मीठ व दही एकत्र करा।
- 2
आता यात दूध व बेकिंग पावडर मिक्स करा। व साखर घाला।व 30 मिनिटे याला झाकून ठेवा.
- 3
30 मिनिटे नी त्यात बॉर्नवीटा व बटरस्कॉच एॅड करा.
- 4
आप्पे पात्रा मध्ये बटर घाला व हे मिश्रण यात घाला व मंद आचेवर 5-7 मिनिटे होऊ द्या। नंतर दुसर्या बाजूने 2-3 मिनिटे होऊ द्या.
- 5
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून चॉकलेट सॉस टाकावा व वरून बटरस्कॉच ग्रॅन्युल्सने गार्निश करावे।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13534491
















टिप्पण्या