चिंचेचं पंचामृत (chinche che panchamrut recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
चिंचेचं पंचामृत (chinche che panchamrut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिंचेला पाण्यात अर्धा तास भिजू द्या।त्यानंतर त्याचा कोळ काढून त्याला गाळून घ्या।
- 2
आता एका भांड्यात काढून ते भांडं गॅसवर मंद आचेवर ठेवा.व त्यात गूळ घाला.
- 3
त्यानंतर भाजलेले तीळ, खोबऱ्याचे तुकडे, तिखट, धणेपूड आणि मीठ घाला
- 4
आता त्यावर आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्यासाठी तेल घेऊन त्यात मोहरी आणि दाणे मेथी घाला आणि त्यात मिरची आणि कढीपत्ता घालून हिंग घाला व हा तडका या पंचामृत मध्ये ॲड करा। बघा पंचामृत रेडी झालय.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13660689














टिप्पण्या