कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#रेसिपीबुक
#week15

आपल्यापैकी अनेकजणींची चकलीची आठवण दिवाळी फराळाशी जोडलेली असेल. दिवाळी फराळाच्या ताटातील प्रत्येक पदार्थाच्या चवीसोबतच त्यांचा आकार, टेक्श्चर, आणि रंग स्पेशल असतो. करंजी, लाडू, अनारसे, शंकरपाळी, आणि चकली. काटेरी वेटोळ्याची खुसखुशीत चकली आपल्याला दिवाळीच्या आठवणीत घेऊन जाते, याचे एक कारण म्हणजे तेव्हा वर्षभर असे फराळाचे पदार्थ बनत नव्हते. तसेच दुसरे कारण म्हणजे, आपण या पदार्थांचा तेव्हा अगदी मनसोक्त आस्वाद घेतलेला आहे. दिवाळीला येणाऱ्या रेसिपी बुकची सांगता लाडक्या चकलीच्या रेसिपीने व्हावी हा एक सुंदर योगायोग आहे.

येथे आज चकलीची दक्षिण भारतीय, पारंपारिक 'मुरुक्कू' ही रेसिपी बनविली आहे. दक्षिणेला कर्नाटकात यास 'चकली' म्हटले जात असले तरी आणखी दक्षिणेकडे आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि श्रीलंकेत याला 'मुरुक्कू' म्हणतात. तांदुळ आणि उडीद डाळ हे याचे मुख्य घटक. मुरुक्कू शब्दाचा स्थानिक भाषेत अर्थ पिळलेले अथवा मुरगळलेले. बनविण्यास सोप्पी, खाताना अतिशय कुरकुरीत काटेरी अशी ही 'मुरुक्कू'! फक्त ही बनविताना काही पथ्य पाळायला हवी, ती रेसिपी मधे लिहिलेली आहेतच...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
  • 1आणि1/4 कप तांदूळ पीठ
  • 1/4 कपउडीद डाळ
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1 टेबलस्पूनबटर
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता एका pan मधे उडदाची डाळ खरपूस भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी.

    तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता वाटलेली डाळ, तांदळाचे पीठ, जिरे, हिंग, बटर व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊसूत पीठ मळून घ्यावे.
    (हे पीठ मळून खूप वेळ ठेऊ नये, नाहीतर चकल्या तुटतात. जास्त प्रमाणात करायच्या असतील तर आवश्यकतेनुसार थोडे थोडे मळून घ्यावे.)
    चकलीच्या सोर्याला तेलाचा हात लावून चकलीचे पीठ त्यात भरावे व चकल्या करून घ्याव्यात.

    तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    कढईत तेल चांगले गरम झाले आहे ह्याची खात्री करून नंतर मध्यम आचेवर चकल्या खरपूस तळुन घ्याव्यात. तेलाचे येणारे बुडबुडे बंद झाले, याचा अर्थ चकली व्यवस्थित तळली गेली आहे. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
    १५-२० दिवस सहज टिकतात.

    तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदूळ-उडदाची चकली /मुरुक्कू (chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
27 सप्टेंबर 2020 18:00 रोजी
virar

टिप्पण्या (12)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
29 सप्टेंबर 2020 03:22
खूप छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ Urad Dal मुरुक्कु रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
  4. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  5. बेसनाचे धिरडे (besan dhirde recipe in marathi)
  1. केळ्याचा शिरा (kelich sheera recipe in marathi)
  2. कच्चा केळी  पासून बनवलेले व्हेजिटेबल पराठे (kachhi keli vegetable paratha recipe in marathi)
  3. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  4. टोमॅटो ऑमलेट (tomato omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13726874
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close