कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#रेसिपीबुक #week15
#चकली
हि चकली आंध्र चंद्रपूर तेलंगणा गडचिरोली साईडला खूप फेमस आहे । ही पहिल्यांदा मी माझ्या मैत्रिणीकडे कोमल चंद्रगिरीवार कडे खाल्ली होती आणि आणि वर्षा पासून ही करायची हुरहुर माझ्या मनात होती। आणि आज कुकपॅड मुळे हे शक्य झालं ।आज मी कोमल ला घरी बोलावले आणि तिच्या कडून ही चकली शिकून तुमच्या समोर सादर करते आहे।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
10-12 सर्विंग
  • 400 ग्रॅम तांदूळ
  • 50 ग्रॅमतीळ
  • 1 टीस्पूनमीठ
  • पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ 4 तास भिजत घाला।

    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    4 तसा नंतर पाणी निथळून तांदूळ कॉटन च्या कपड्या वर पसरवून थोडे कोरडे करुन घ्या।

    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ओलसर कोरडे झाल्यानंतर मिक्सर मधे बारीक करून घ्या । आता त्यात मीठ, तिळ घाला। आणि कोमट पाणी घालत भिजवून घ्या।

    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भिजवलेले मिश्रण 10 min मुरु द्या।

    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हाताने वळत त्याच्या चकल्या पाडा व त्या 5 min वाळू द्या।

    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तेल गरम करून आता तळून काढा। आणि तांदळाची चकली रेडी।

    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तांदळाची  चकली (tandul chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
27 सप्टेंबर 2020 14:48 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ मुरुक्कु रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
  4. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  5. बेसनाचे धिरडे (besan dhirde recipe in marathi)
  1. हाफ बाॅईल मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
  2. दही घालून केलेली पालकाची पातळ भाजी (dahi palak bhaji recipe in marathi)
  3. कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
  4. जलेबी (jalebi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13727620
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close