चपाती नुडल्स (chapati noodle recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
चपाती नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पोळी आणि भाज्या खाली दाखवल्याप्रमाणे कापून घ्या.
- 2
एका कढईत तेल घ्या त्यात कांदे लालसर तळून घ्या, त्यानंतर त्यात सर्व चिरलेल्या भाज्या टाकून हाय फ्लेम् वर 2 मिनिट शिजवा.
- 3
आता त्यात आल लसूण पेस्ट, काळीमिरी पूड आणि मीठ घालुन मिक्स करा. त्यानंतर सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर घालून मिक्स करा.
- 4
त्यांनतर पोळ्या घालून व्यवस्थित मिक्स करा. गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729673











टिप्पण्या