कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week15 #चकली #इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली...ह्या चकल्या मला अतिशय आवडतात.मस्त खुसखुशीत लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट होतात.

#रेसिपीबुक #week15 #चकली #इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली...ह्या चकल्या मला अतिशय आवडतात.मस्त खुसखुशीत लागतात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट होतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिटे
पंधरा-सोळा चकल्या
  • 1 कपतांदळाचे पिठ
  • 1 टीस्पूनओवा
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1 टिस्पून मीरे पावडर
  • चिमुटभर हिंग
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1 कपपाणी
  • 2 टेबलस्पूनबटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक पातेल्यात पाणी घेऊन ते उकळू द्यावे. त्यामध्ये एक टेबलस्पून बटर टाकावे. मीठ आणि थोडसं हिंग टाकावे.

    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्या उकळत्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून ते चमच्याने ढवळत राहावे. जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मग पाच मिनिटं झाकण ठेवून राहू द्यावे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये ओवा, मिरे पावडर,जिरे टाकावे. पूर्ण थंड होऊ देऊ नये फक्त हाताला चटका लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पीठाला छान मळून घ्यावे. मळता मळता परत एक टेबलस्पून बटर टाकावे आणि छान त्याचा गोळा तयार करून घ्यावा. चकलीच्या साच्याला आत मधून तेल लावून घ्यावे.ह्या गोळ्यातलं काही सारण घेऊन चकलीच्या साच्यामध्ये छान भरून घ्यावे.

    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सारण भरून झाल्यावर चकलीच्या साच्याच झाकण बंद करावे व एका ताटाला तेल लावून त्यामध्ये या चकल्या तयार करून घ्याव्यात.

    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये एक एक करुन या चकल्या चार-पाच टाकून तळून घ्याव्यात. चकल्या टाकल्यावर गॅस मंद आचेवर करून घ्यावा. चकल्या छान तळून झाल्या की त्या आपोआप तेलावर तरंगतील. आता त्या बाहेर काढून घ्याव्यात.

    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता आपल्या इन्स्टंट खुसखुशीत बटर चकल्या खाण्यासाठी रेडी आहेत. या हवाबंद डब्यात स्टोअर करून पण ठेवू शकतो. लहान मुलांना या चकल्या फार आवडतात. मोठेही तेवढ्याच आवडीने खातात बर का 🤩 तर नक्की करून बघा आणि सांगा कशा लागतात.

    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इन्स्टंट खुसखुशीत बटर चकली (butter chakali recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
02 ऑक्टोबर 2020 12:05 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बटर मुरुक्कु रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कुरकुरीत मॅग्गी पकोडे (maggi pakoda recipe in marathi)
  2. मोड आलेले मुग - गाजर भाजी (sprouted moong n carrot Curry recipe in marathi)
  3. उपास भाजणी पकोडे (upwasacha bhajani pakoda recipe in marathi)
  4. पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
  5. अंडा बुर्जी (anda bhurji recipe in marathi)
  1. पापडी चाट (papadi chaat recipe in marathi)
  2. ऑम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)
  3. गुजराती खट्टा ढोकळा (gujarati khatta dhokla recipe in marathi)
  4. कुरकुरीत मॅग्गी पकोडे (maggi pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13753689
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close