खींचू (khicha recipe in marathi)

Ankita Khangar @cook_22672178
खींचू (khicha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका नॉनस्टीक पॅनमध्ये पाणी घ्यावे व त्यात मिरची कढीपत्त्याची पाने व सोडा टाकून पाणी उकळण्यासाठी झाकून ठेवावे.
- 2
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे व ते पाणी मिक्स करून त्यात तांदळाची पिठी मिक्स करावी.पिठी पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे जेणेकरून त्यात कुठल्याच प्रकारच्या गुठल्या नको.पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर नॉनस्टिक पॅन परत झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे ठेवावे.
- 3
दोन ते तीन मिनिट वाफेवर शिजल्यानंतर त्यात वरून तेल सोडावे व परत मिक्स करून गरम गरम एका डिशमध्ये काढावे.त्यावर तिखट भूरकावे व परत तेल घालावे.शेंगदाण्याचे तेल वापरल्यास अतिउत्तम.वरून कोथिंबीरीच्या पानाने गार्निश करावे.
- 4
आपला गुजरात स्पेशल गरम-गरम खीचा तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13771226














टिप्पण्या