चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)

चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला।

कुकिंग सूचना
- 1
कुकर ला भात लावून शिजवून घ्या आणि गार करून घ्या।
- 2
गाजर, कांदा, शिमला मिरची आणि लसूण बारीक चिरून घ्या
- 3
एका कढईत दोन चमचे तेल घालून ते तापला की लासुन आणि हिरवी मिरची ची फोडणी घाला
- 4
लसूण थोडा परतून झाला की त्यात कांदा, गाजर आणि शिमला मिरची घालून 2 मिनिट परतून घ्या।
- 5
आता ह्यात शिजवलेला भात घाला
- 6
भात ह्या भाज्यां सोबत मिसळून त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप आणि लिंबा चा रस घालून छान एक 2 मिनिट परतून घ्या। लक्षात ठेवा की भात हलक्या हाता ने परता।
- 7
आता आपला फ्राईड राईस सर्व करण्या साठी तयार आहे।
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या