कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लापसी (lapshi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लापसी (lapshi recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#GA4
#WEEK4
#gujarati
माझा जन्म गुजरात चा, मी वाढले गुजरात ला, तेव्हा माझ्या राहणी-करणी आणि जेवण ह्यावर गुजरात चा मोठा प्रभाव आहे। तेव्हा गुजराती जेवण हे माझं मानपसंद जेवण। आणि लापसी ज्याला कंसार देखील म्हणत ती गुजरात ची एक अशी स्वीटडिश आहे जी स्वादिष्ट तर खरीच पण तेवढी च पौष्टिक सुद्धा आहे। कारण ही गव्हाच्या फाडया मधून बनते।

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 200 ग्रॅमगव्हा चे फाडे जे लापसी म्हणून बाजारात आरामात उपलब्ध आहे
  • 3 कपपाणी
  • 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 3 टेबलस्पूनकाजू, बदाम,किशमिश
  • 2-3लविंग आणि दालचिनी
  • 1 कपगूळ
  • 1 कपसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    मापाने लापसी, गूळ, साखर आणि ड्रायफ्रूट काढून ठेवा।

    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कुकर मध्ये 3 टेबलस्पून तूप घाला आणि तूप तापला की त्यात लापसी घालून त्याला छान सोनेरी रंगा वर भाजून घ्या।

    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लापसी भाजताना च त्यात लविंग आणि दालचिनी घाला ह्या चा खूप छान स्वाद येतो। आणि आता पाणी घालून कुकर च झाकण बंध करून हाय फ्लेम वर 3 शिट्या काढून घ्या। शिट्या पाण्या च्या प्रमाणात घ्याव्या नाहीतर लापसी खाली डागु शकते।

    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कुकर गार झाल की ह्या लापसी मध्ये साखर आणि गूळ घालुन छान हलवून घ्या।

    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ह्यात ड्रायफ्रूट घालून गूळ आणि साखरे च सर्व पाणी शोषल की लापसी तैयार झाली।

    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता ही लापसी सर्व करायला तैयार आहे। ही लापसी फ्रिज मध्ये ठेऊन तुम्ही 3-4 दिवस आरामात खाऊ शकतात

    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    लापसी (lapshi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
11 ऑक्टोबर 2020 16:21 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

लापशी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोंबडी वडे (kombadi vade recipe in marathi)
  2. फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
  3. सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
  4. रोज फ्लेवर कलाकंद (rose kalakanda recipe in marathi)
  5. होम मेड रेड ग्रेव्ही (red gravy recipe in marathi)
  1. खोव्याचे गुलाबजामुन (khoya gulab jamun recipe in marathi)
  2. टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
  3. ग्रीन चटणी (green chutney recipe in marathi)
  4. चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13776022
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close