कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi)

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
Pune

#पश्चिम
#मध्यप्रदेश

#पश्चिम
#मध्यप्रदेश

पुढे वाचा

भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi)

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
Pune

#पश्चिम
#मध्यप्रदेश

#पश्चिम
#मध्यप्रदेश

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिट
  • 1मका / स्वीट कॉर्न
  • 1-2हिरवी मिरची
  • ६-८ कडीपत्ता
  • 1/2tspn मोहरी
  • १-८ चमचा हिंग (मी ह्यात पदार्थात कमी घालते)
  • १-८ चमचाहळद (रांगा पुरता)
  • 1/2 चमचा जीरे
  • 1/4 चमचासाखर (हवा असल्यास)
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचाकोथिंबीर सजावटसाठी
  • 1/2 छोटा चमचालीबु रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    मक्या चे दाणे सोलून घ्या व मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या

  2. 2

    एका कढई कीव पॅन मधे १ मोठा चमचा तेल गरम करा त्यात मोहरी आणि जीरे घाला

    भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    फोडणी तडतडली की हिंग, मिरची, कडीपत्ता घाला. त्यात मक्या च कीस त्यावर मीठ, साखर घालून मिक्स करा.५ मिनिट चां परतून घ्या.

    भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    झाकण ठेऊन ५ मिनटात वाफून घ्या. मध्ये एकदा हलवून घ्या.

  5. 5

    वाफ आली की त्यात लिबु रस पिळून घ्या थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या

  6. 6

    गरम गरम गट्टम् करा

    भुट्टा कीस (bhutta khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
07 ऑक्टोबर 2020 10:04 रोजी
Pune
cooking is my passion. I love to cook , serve eat and ofcourse repeat.. I love the food from different places ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
07 ऑक्टोबर 2020 10:08
Yummy madam 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉर्न रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
  2. पंजाब ची फेमस चॉकलेट लस्सी (chocolate lassi recipe in marathi)
  3. ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
  4. आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
  5. ढोकळा रोल (dhokla roll recipe in marathi)
  1. स्प्रिंगओनियन पकोडे (spring onion pakoda recipe in marathi)
  2. रवा बेसन आणि तांदलाचे पीठ यांचा मिश्र ढोकला (rava besan mix dhokla recipe in marathi)
  3. मेथीचं आळन विदर्भ स्पेशल (methicha aalan recipe in marathi)
  4. शिंगाड्याची शेव (shengadyachi shev recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13797743
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close