कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4 #week4

#बेलपेपर

#GA4 #week4

#बेलपेपर

पुढे वाचा

कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4 #week4

#बेलपेपर

#GA4 #week4

#बेलपेपर

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  • 2 कपतांदूळ
  • 100 ग्रॅमसोया चंक्स
  • 1 चिमूटमीठ
  • 3-4शिमला मिरची
  • 1मोठा कांदा
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 2हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  • 1पॅकेट चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ आणि सोया चंक्स एकत्र जास्ती पाण्यात शिजवून घ्यावे.
    शिजवताना त्यात मीठ घालावे.
    दोन्ही वस्तू शिजल्यानंतर एका चाळणीत काढून घ्यावे व पाणी पूर्णपणे निथळू द्यावे.

    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एक लोखंडाची कढई घ्यावी व ती गॅस वर तापू द्यावी.त्यात तेल घालावे व तेल तापल्यानंतर त्यात चिरलेला कांदा व मिरच्या ऍड कराव्या.
    कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यात अद्रक लसूण पेस्ट व शिमला मिरची एड करावी.

    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सिमला मिरची दोन ते तीन मिनिटे शिजू द्यावी व त्यात फ्राईड राईस मसाला ॲड करावा व परत दोन मिनिटे परतून घ्यावे.यात भात व सोया चंक्स ॲड कराव्या व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
    पाच मिनिटे हात भात शिजू द्यावे.

    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार झालेला राईस एका भांड्यात काढून घ्यावे.
    व परत तीच लोखंडाची कढई गॅसवर तापायला ठेवावी.
    स्मोकी फ्लेवर देण्याकरिता त्यात एक चमचा तेल ऍड करावे
    व कढई चांगली तापल्यानंतर त्यात थोडे थोडे भात ऐड करून त्याला तडका द्यावे.
    असे केल्याने अगदी स्ट्रीट फूड वाली चव येणार.
    आपल्या स्पायसी सोया कॅप्सिकम फ्राईड राईस तयार आहे.

    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कॅप्सिकम सोया शेजवान राईस (capsicum soya schezwan rice in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
08 ऑक्टोबर 2020 14:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोयाबीन शेजवान तांदूळ ढोबळीमिर्ची

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
  2. कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
  3. काँर्न पोटॅटो हांडवो (corn potato handve recipe in marathi)
  4. स्पेशल अंडी बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
  5. भेंडी चिंगु ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
  1. शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
  2. कारल्याची सुकी भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  3. व्हॅनिला मिल्कशेक (vanilla milkshake recipe in marathi)
  4. कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13800773
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close