कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4#week6
रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस.

#GA4#week6
रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस.

पुढे वाचा

रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4#week6
रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस.

#GA4#week6
रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1 कपपांढरे वाटाणे
  • 500 ग्रॅमबटाटे
  • 1 कपकोथिंबीर
  • 1 कपकांदा बारीक चिरलेला
  • 1 कपपुदीना
  • 1/2 टीस्पूनआल
  • 4-5हिरवी मिरची
  • 2 टीस्पूनजीरे
  • 3 टीस्पूनजीरेेेपूड
  • 1/4 कपचिंच
  • 3 टेबलस्पूनलाल तिखट
  • 2 टेबलस्पूनगुुळ
  • 150 ग्रॅमखजूर
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 2-3कढीपत्ता
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 2 टीस्पूनमीठ
  • 2 टेबलस्पूनचाट मसाला
  • 1 टीस्पूनसैंधव मीठ
  • 5-6 टेबलस्पूनबारीक शेव (ऐच्छिक)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    पांढरे वाटाणे चार पाच तास अगोदर भिजत घालणे.भिजलेले वाटाणे, बटाटे उकडून घेणे.खजूर पण गरम पाण्यात भिजत घालणे.कांदा कोथिंबीर चिरणे सजावटीसाठी.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हिरवी चटणी.... कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पुदिना,आल,जीरे,सैधंव मीठ चवीपुरते घालून 4 टेबलस्पून पाणी घालून चटणी करून घेणे.थोडी कोथिंबीर सजावटी साठी ठेवणे.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लाल चटणी...चिंच,गुळ,जीरेपुड,लाल तिखट मीठ घालून जाडसर चटणी करणे व एका कढईत 1 टीस्पून तेल टाकून त्यात 1/2 टीस्पून जीरे फोडणीला घालून चटणी उकळवावी.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खजूर बीया काढून वाटून घेणे.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बटाटे कुस्करून त्यात चवी पुरते मीठ व 1टीस्पून जीरेपुड घालून छान मिक्स करणे व छोटे पॅटीस करून घेऊन ते थोड्या तेलात शॅलोफ्राय करून घेणे.साधारण 2टेबलस्पून तेल बस होते.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पांढरे वाटाणे शिजलेले आहेत.कढईत 1टेबलस्पून तेल टाकणे त्यात कढीपत्ता, मिरची उभी चिरून व 1टीस्पून जीरे,हिंग फोटणीस घालून हळद घाला व नंतर वाटाणे घालून मीठ व त्यात पाणी घाला नि भाजीला उकळ आणा.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    खालीलप्रमाणे सजावटी साठी व खाण्यासाठी तयारी करा.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    एक खोलगट प्लेटमधे दोन पॅटीस घाला बुडेल एव्हढा रगडा घाला नि त्यावर वरील चटण्या घाला,शेवटी बारीक चिरलेला कांदा घाला नि खायला द्या.चटपटीत रगडापॅटीस तयार.

    रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
22 ऑक्टोबर 2020 08:51 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Ragada Patties चाट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. होममेड बटर (homemade butter recipe in marathi))
  2. अंगूर मलाई (angoor malaai recipe in marathi)
  3. मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
  4. स्टफ पनीर चिली (stuff paneer chilli recipe in marathi)
  5. पापडी चाट (papadi chat recipe in marathi)
  1. गोवन स्टाईल मूंग करी(भाजी) (goan moong curry recipe in marathi)
  2. मूगा गाठी (mooga gathi recipe in marathi)
  3. ढोकळा (dhokla recipe in marathi)
  4. बदाम हलवा (badam halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13879562
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close