कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी

नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी

पुढे वाचा

भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी

नवरात्र चालू असल्यामुळे उपवासा करता झटपट तयार होणारा आणि पचण्यास हलकी अशी रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिट
2 व्यक्ती
  • 100 ग्रॅमभगर
  • 2बटाटे मध्यम आकाराचे
  • 2 टीस्पून गाजर तुकडे
  • 50 ग्रॅम शेंगदाणे
  • 2 टीस्पूनतेल
  • 5-6 कडीपत्ता
  • 1हिरवी मिरची
  • 1 टीस्पूनसेंदमिठ
  • 1 टीस्पून जीरा
  • 1 टीस्पून तिखट
  • 2 टीस्पूनदही
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन घ्यावी बटाटे चिरून घ्यावे गाजर बारीक बारीक चिरून घ्यावे मिरची चिरून घ्यावी व शेंगदाणे भाजून घ्यावे व मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.

    भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून जीरा बटाटा,कढीपत्ता,हिरवी मिरची सर्व टाकून दोन मिनिट चांगले कालऊन घ्यावे व नंतर तिखट व भगर टाकून एकत्र करून घ्यावे व शेंगदाण्याचा कूट व दही टाकून दोन मिनिट झाकून ठेवावे व नंतर भगरीच्या दुप्पट पाणी घालून मंद आचेवर पाच मिनिट शिजू द्यावे व पाच मिनिट तसेच झाकून ठेवावे व नंतर सर्व करावे

    भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भगरीची खिचडी उपवासाची (upwasachi bhagar khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962
23 ऑक्टोबर 2020 08:13 रोजी

टिप्पण्या

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
23 ऑक्टोबर 2020 08:23
फराळाचं छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वरई तांदूळ खीचडी उपवास रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
  2. फिश ग्रेव्ही मसाला (fish gravy masala recipe in marathi)
  3. कडाकणी /कडकणी (kadakni recipe in marathi)
  4. उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (upwasachi kachhikeli chi bhaji recipe in marathi)
  5. पनीर (paneer recipe in marathi)
  1. पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
  2. लसूणी पनीर (lasooni paneer recipe in marathi)
  3. झटपट चुरमुरे चाट (churmure chat recipe in marathi)
  4. मखाना सातू गुळाचा हलवा (makhana satu gulacha halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13903439
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close