आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)

Jyoti Gawankar @cook_22245176
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गोड चटणी ची रेसिपी मी आधीच दिली आहे.
- 2
हिरव्या चटणी साठी एक पुदिन्याची पाने कोथिंबिरीची पाने दोन हिरव्या मिरच्या पाच-सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धा लिंबाचा रस अर्धा टी स्पून साखर चवीप्रमाणे मीठ हे सर्व एकत्र मिक्सरला थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे.सर्वप्रथम दोन्ही चटण्या तयार करून घ्याव्या व बटाटे उकडून कुस्करून घ्यावे त्यातच उद्या हाताने कुस्करून घ्याव्यात मग त्यावर ती आवडीनुसार चटण्या टाकाव्यात
- 3
मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो कोथिंबीर, शेव, मासाला डाळ, लिंबाचा रस, चाट मसाला चवीप्रमाणे मीठ हे सगळ टाकून छान मिक्स करावे. मिक्स केलेले मिश्रण प्लेटमध्ये काढावे व
- 4
परत वरून शेव डाळ कोथिंबीर थोडा कांदा टोमॅटो बारीक चिरलेला खारी खारी बोलली हे सर्व टाकून छान पुराने सजून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13912979














टिप्पण्या