गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजरे किसून घ्यावेत.
- 2
कढईत तुप गरम करावे व किस त्यात टाकावा.
- 3
थोडे शिजले की त्यात दुध घालावे व झाकण ठेवून पुन्हा २ वाफा काढाव्यात. त्यानंतर दुध पावडर टाकावी.
- 4
दुध अटून गेले त्यात साखर घालून मिश्रण घट्ट होऊ द्यावे.
- 5
शेवटी गॉस बंद करून वेलची पुड आणि तळलेले काजू टाकावेत.
- 6
व्यवस्थित एकत्र करून गरम गरम सर्व करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13918895









टिप्पण्या