पपईची भाजी (papaya bhaji recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
पपईची भाजी (papaya bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पपईचे वरचे साल सोलून घ्यावे. बारीक बारीक चिरून घ्यावे.बीअसेल तर काढून टाकावे. कांदा टमाटर बारीक चिरून घ्यावे
- 2
कढईमध्ये तेल घालून कांदा,लसणाची पेस्ट सर्व घालून लाल सर होऊ द्या व त्यामध्ये बारीक चिरलेली पपई टाकून चांगले मिक्स करून घ्यावे व पाच मिनिट तसेच मंद आचेवर झाकून ठेवावे थोडे पाणी घालून आणखी पाच मिनिट झाकून ठेवावे गरमागरम पोष्टिक पपईची भाजी तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13937998






टिप्पण्या (2)