कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#GA4 #week7

#खिचडी

जेव्हा बाजारात ताजे मासे उपलब्ध नसतील किंवा बाजारात जाणे शक्य नसेल अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी खास रसद घरात भरुन ठेवली जाते. त्यातला एक महत्वाचा आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणजे 'सोडे'!

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  • 1.5 कपतांदूळ (धुवून घेतलेले)
  • 1/4 कपसोडे (सुकी कोलंबी)
  • 1.5 टेबलस्पूनहिरवे वाटण (आले-लसूण-मिरची-कोथिंबीर)
  • 1मोठा कांदा (उभा चिरलेला)
  • 1/२ टीस्पून हळद
  • 1.5 टीस्पूनवाडवळी मसाला
  • 1 टीस्पूनधणे पूड
  • 1 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता सोडे गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून घ्यावेत व नंतर स्वच्छ धुवून घ्यावे. दुसरीकडे खिचडीसाठी पाणी गरम करत ठेवावे.

    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढईमध्ये तेल घेवून ते गरम झाल्यावर त्यात आधी हिरवे वाटण घालून छान परतून घ्यावे. आता त्यात चिरलेला कांदा,सोडे, हळद, धणे पूड, वाडवळी मसाला घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.त्यात भिजवलेला तांदूळ घालून नीट परतवून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ घालावे.

    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात गरम केलेले पाणी घालून नीट ढवळून घ्यावे. मध्यम आचेवर खिचडी शिजवून घ्यावी. शेवटी त्यात एक चमचाभर साजूक तूप टाकावे. (जेणेकरून खिचडी कोरडी होत नाही). वरून कोथिंबीर घालावी.

    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम सोड्याची खिचडी तय्यार... कांदा -लिंबासोबत सर्व्ह करावी.
    सोलकढी सोबत किंवा नुसती देखील खायला अगदी चमचमीत लागते.

    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोड्याची खिचडी (dried prawns khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
31 ऑक्टोबर 2020 17:29 रोजी
virar

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोड्याच्या खीचडी कोळंबी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळीव लाडू (aliv ladoo recipe in marathi)
  2. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  3. मुगाची पौष्टिक खिचडी (moogachi khichadi recipe in marathi)
  4. साबूदाना  वडा (sabudana vada recipe in marathi)
  5. मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
  1. व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)
  2. झणझणीत टोमॅटो ठेचा (tomato thecha recipe in marathi)
  3. उसळ वडा (usal vada recipe in marathi)
  4. मसाले दूध कोजागिरी स्पेशल (masala dudh recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13956459
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close