टमाटर चे भरीत (tomato bharit recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
#GA4#week 7 चुली मध्ये भाजलेले टमाटर, हिरवा कांदा ,सांभार घालून भाकरीसोबत खूप छान वाटतंय करून बघा गावरानी मज्जा येईल.
टमाटर चे भरीत (tomato bharit recipe in marathi)
#GA4#week 7 चुली मध्ये भाजलेले टमाटर, हिरवा कांदा ,सांभार घालून भाकरीसोबत खूप छान वाटतंय करून बघा गावरानी मज्जा येईल.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टमाटर गॅसवर भाजून घ्यावे त्याची वरील साल काढून घ्यावे
- 2
कढईमध्ये तेल घालून जीरा मोहरी लसुन चे बारीक बारीक तुकडे करून,कोबी बारीक चिरलेली व कांदा टाकून फोडणी तयार करावी व तिखट मीठ घालून टमाटर चाकूने कापून त्याच्यामध्ये मिक्स करावे व साखर टाकुन पाच मिनिट झाकून ठेवावे थोडावेळ गॅस बंद करुन तसेच ठेवावे #
- 3
सांबार घालून सर्व करावे.भाकरी सोबत टमाटर भरीत लाजवाब.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13960003

टिप्पण्या (3)