कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खिचडी (khichadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खिचडी (khichadi recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#खानदेश
#GA4#week7
#कीवर्ड#खिचडी #नाचणी
नाचणी :नाचणीला काही भागात नागली , रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते.
नाचणीत खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व उर्जा साधारणपणे इतर तृणधान्या इतकीच आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे.खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी, ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची पौष्टिक स्वादिष्ट
मोड आलेली नाचणी :नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात ८ तास बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. हे आहे मोड आलेली नाचणी.
ब्राउन राईस :पांढऱ्या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.
मूग :मुग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.
तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची स्वादिष्ट खिचडीचा आस्वाद घेऊ या .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनिटे
3 मेंबर्स
  • साहित्य :
  • 2 छोटी वाटी ब्राउन राईस,
  • 3/4 छोटी वाटीमुंग सालासकट
  • 1 छोटी वाटी मोड आलेली नाचणी
  • 12बदामाचे मध्यम तुकडे
  • ७ ते ८कडीपत्त्याची पाने
  • 2हिरवी मिरची कापलेली
  • 1 टीस्पूनहळद पाउडर
  • 1 टीस्पूनतिखट पाउडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला पाउडर
  • 1/2 टिस्पून हिंग पाउडर
  • 1/2 टिस्पूनजीरे
  • 1/2 टिस्पूनमोहरी
  • 1मोठा कांदा मध्यम आकाराचा चिरणे
  • 10 ते १२ लसूण पाकळ्या बारीक तुकडे कापणे
  • 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरलेली
  • 2वांग्याच्या फोडी मध्यम आकारात कापणे
  • 1.5 टेबलस्पून तेल
  • 1मोठा टोमॅटो मध्यम आकारात चिरणे
  • 2 टीस्पून तूप
  • 2.5 ग्लास पण
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात ८ तास बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. हे आहे मोड आलेली नाचणी. ब्राउन राइस ५ तास पाण्यात भिजविणे, मूग सालासकट ४ तास भिजविणे.

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    मोड आलेली नाचणी आणि मुग कुकरच्या भांड्यात पाणी न घालता २ शिट्ट्यांमध्ये वाफवून घेणे.

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    त्याच कुकर मध्ये सव्वा मोठा चमचा तेल टाकून गरम करणे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरे टाकणे. जीरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात लसूण, मिरच्या कांदा हिंग, कडीपत्याची पाने टाकून खरपूस होऊ देणे. नंतर त्याच कुकरमध्ये टोमॅटो आणि वांगे चिरून फोडणीत टाकून परतून घेणे

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    आता वाफवलेले वरील नाचणी, मूग, ब्राउन राईस नाचणी आणि त्यात हळद, तिखट, गरम मसाला चवीनुसार मीठ बदाम,तूप घालून मिक्स करावे.३ ग्लास किंवा तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून कुकरचे झाकण बंद करा. व मंद आचेवर खिचडी शिजवू द्या.

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    ६ शिट्ट्यानंतर प्रेशर कमी झाल्यावर कुकरचे झाकण उघडा खिचडी शिजवून तयार.आपली खानदेशी मसालेदार मोड आलेली नाचणी ब्राउन राइस, मूग डाळ आणि वांग्याची पौष्टिक स्वादिष्ट खिचडी तयार.

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो

  9. 9

    खिचडीवर कोथिंबीर टाकून सजवा.गरमा गरम दही, लोणचं आणि चटनी सोबत किंवा फोडणीच्या ताकासोबत वाढा आणि खा.

    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    खिचडी (khichadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
01 नोव्हेंबर 2020 09:32 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
02 नोव्हेंबर 2020 02:28
Healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खीचडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाचक विड्याच्या पानांचे मुखवास (vidyachya panacha mukhwas recipe in marathi)
  2. हेथ्यी मूग बुलेट्स (moong bullet recipe in marathi)
  3. कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
  4. शेवयांचा उपमा (shevyacha upma recipe in marathi)
  5. मेथीचे धपाटे (methiche dhapate recipe in marathi)
  1. आपाल (aapal recipe in marathi)
  2. टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
  3. मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
  4. मेथीचे धपाटे (methiche dhapate recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13960407
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close