खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)

#GA4
#WEEK7
#BREAKFAST
गुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे।
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4
#WEEK7
#BREAKFAST
गुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे।
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बेसन पीठ घ्या। त्यात मीठ आणि लिंबा चे फुल घाला आणि पाणी घालून घोळ तयार करा। घोळ जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही करायचा।
- 2
गॅस वर ढोकळा च भांड किंव्हा कढई मध्ये पाणी घालून झाकण लावून पाण्या ला उकळी येऊ द्या। आणि खमण- ढोकळा ट्रे किंव्हा एखाद ताट घ्या आणि त्याला तेल लावून ग्रीस करून घ्या।
- 3
बेसना च्या घोळ मध्ये आता एक पॅकेट इनो घाला आणि त्यावर पाणी घालून छान मिक्स करून घ्या।
- 4
आता ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण लागेच ओता। आणि तापवायला ठेवलेल्या कढईत हे हा ट्रे शिजव्हायला ठेवा। झाकण लावून मध्यम आचे वर 30 मिनिटं शिजवा। 30 मिनिट नंतर सूरी ने चेक करून पाहा की ढोकळा शिजला का नाही।
- 5
आता फोडणी साठी एका भांड्यात किंव्हा कधी मध्ये तेल घाला। तेल तापला की त्यात मोहरी, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला आणि साखर घालून पाणी घाला आणि शिजू द्या।
- 6
गार झालेल्या ढोकल्याला सूरी ने काप करून घ्या आणि ही फोडणी त्यावर सोडा।
- 7
आपले सॉफ्ट आणि टेस्टी खमण -ढोकळा आता रेडी आहे।
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या