स्प्राऊट (sprout recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मटकी आणि मूग भिजत (24 तास)घालून दुसऱ्या दिवशी कापडात बांधून ठेवा,म्हणजे त्याला अंकुर येतील
- 2
नंतर काकडी टोमॅटो कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या
- 3
एका भांड्यात मोड आलेली मटकी, मूग टाकून त्यात चिरलेली काकडी, टोमॅटो, कोथिंबीर,डाळींबाचे दाणे,मटरचे दाणे टाका.
- 4
नंतर तिखट, लिंबाचा रस,मीठ चाट मसाला टाकून मिक्स करा.आणि छान सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पौष्टिक आणि इस्टंट मसाला डोसा (instant masala dosa recipe in marathi)
- ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
- हिरवा कांदा मोड आलेली मटकी कोशिंबीर (hirwa kanda mod aalelya matakichi koshimbir recipe in marathi)
- एगलेस पम्पकिन चीझकेक फजी ब्राउनी (egg less pumpkin cheesecake Fuji brownie recipe in marathi)
- मोड आलेली मटकी ची कोशिंबीर (mod aalelya mataki chi koshmibir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14138162









टिप्पण्या