कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#CookpadTurns4
#cookwithfruits
नागपुरला वास्तव्य, अन संत्र्याची पाककृती होणार नाही ,असं कसं ?
म्हणुनच कुकपॅड च्या चौथ्या वर्धापनादिनासाठी मी संत्र्याची पाककृति करण्याचे ठरवले . आंबटगोट चवीचे टँगी, क्रिस्पी पॅनकेक , स्वकल्पनेने साकार केलेत .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2आंबटगोड संत्री
  • 1/4 कपकणिक
  • 1/4 कपतांदळाचे पीठ
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनकलौंजी (कांद्याचे बी)
  • 1 पिंचकलमी(दालचिनी) पावडर
  • 1 पिंचमिरेपुड
  • 2 टेबलस्पूनसाजुक तुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य तयार ठेवुन,संत्र्याचा रस काढून घ्यावा.

    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    संत्र्याच्या रसात मीठ, मीरेपुड,कलौंजी, दालचिनी पावडर मिसळुन घ्यावे. कणिक,तांदळाच्या पीठात एक टीस्पून तुप घालावे.

    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ह्या पीठात तयार केलेले रसाचे मिश्रण घालुन भज्या सारखे भिजवुन फेटून घ्यावे. पाच दहा मिनिटे मुरवुन गरम तव्यावर साजुक तुप घालुन छोटे छोटे पॅनकेक तयार करावेत.

    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दोन्ही बाजुने तुपावर खरपुस भाजुन घ्यावे. लोणचे किंवा सॉस सोबत सर्व्ह करावेत.

    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
05 डिसेंबर 2020 06:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पॅन केक संत्रे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. एग ६५ (egg 65 recipe in marathi)
  2. एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
  3. होममेड फ्रेश मिक्स फ्रुट्स जॅम (homemade fresh mixfruit jam recipe in marathi)
  4. गावरान म्हाद्या (gavran mahadya recipe in marathi)
  5. शेंगदाणा चिक्की (Peanuts chikki irecipe in marathi)
  1. अळुवडी रस्सा भाजी (aloo wadi rasa bhaji recipe in marathi)
  2. हिरव्या सफरचंदाचा हलवा (hirva safarchandacha halwa recipe in marathi)
  3. हेल्दी ओट्स बनाना शिरा (healthy oats banana sheera recipe in marathi)
  4. कांचीपुरम इडली साऊथ इंडियन (kanchipuram Idli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14167718
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close