दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)

दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व दाळी स्वच्छ धुवून घ्याव्यात, कूकर मधून मउसर शिजवून घ्यावे.
- 2
. एका पातेल्यात तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे व तयार केलेली पेस्ट, हळद व तिखट घालून फोडणी करा. खोबराकिस व चवीप्रमाणे मीठ घाला. वर लिंबाचा रस घाला.
- 3
कणके मधे तेलाचे किंवा तुपाचे मोहन, ओवा, हळद, खायचा सोडा टाकून चांगले मिक्स करावे व पाणी घालून मळून घ्यावे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावे व त्यगोळ्यांना मधून छेद करावा. अप्पे साच्यामध्ये ठेवून वरून थोडे तुप टाकावे व शिजवून घ्यावे. एक बाजू शिजली की बाटी पलटवून घ्यावी.
- 4
गव्हाची कणिक घ्या, त्यात तुपाचे मोहन घाला व दुधाच्या सहाय्याने घट्ट भिजवून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावे व तुपात तळून घ्यावेत. गार झाल्यावर हाताने फोडून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे गुळ, तुप, वेलची पुड व काजू बदामाचे काप घालून सर्व्ह मिक्स करावे. अशाप्रकारे आपली रेसिपी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या